#चहा कुठल्याही वेळेला प्यायला जाऊ शकतो, आणि असा झकास चहा मिळाला तर सोने पे सुहागा, #मुलुंडमध्ये असाच कडक चहा मिळतो, कुठल्याही वेळेला प्यायला तरी एकदम तरतरीत व्हायला होते, ह्या चहाची खासीयत म्हणजे खऱ्या चहाची चव चाखायला मिळते, एका पातेल्यात दूध आटवत ठेवलेले असते, आणि एका मग मध्ये काळा चहा उकळत असतो, आपण आॉर्डर दिल्यानंतर, पुरेशा साखरेमध्ये दोन्ही गोष्टी विशिष्ट पद्धतीत मिसळून आपल्या समोर पेश केला जातो हा खास खास चहा, आलं, वेलची किंवा कुठलाही चहा मसाला न वापरता बनवलेला कडक चहा, त्याला एक खास अशी चव असते, उकळलेल्या काळ्या चहाची आणि आटवलेल्या दुधाची,
नक्की पिऊन बघा हा खास चहा
आणि हो भेट द्यायला जाल तेव्हा आमच्या #खानापिना वेबसाइट  चे नाव सांगायला विसरू नका
अशीच खाद्य सफर चालू ठेवण्यासाठी आमच्या #खानापिना पेज ला लाइक आणि शेअर नक्की करा

असाच तरतरीत करणारा कडक चहा घरी बनवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा

नविन होटेल रेस्टॉरंट चालू करण्यासाठी किंवा चालू व्यवसायात असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आम्हाला संपर्क करा


#MumbaiFoodies #MulundFoodies
#Chef_Satyendra #NewMenu #Kitchendesigning #Menuplanning #ChoosyFoodies #खानापिना #NewRestaurantsetup #HotelConsultant #Youtubechoosyfoodies #HotelkiNaukari #Foodies #Popularfood #FamousRestaurants #Hoteljobs #Restaurantjobs #Hotelnaukari #Roadsidefoodies #Yummyfood #Fastfood #Healthyfood #Authenticfood #Indianfood #Foodblogger #RestaurantReviews

Roadside Tea stall near McDonald’s opposite Railway Station, opposite Indian Tadka Restaurant, besides old 396 best bus stop
Mulund west Mumbai