#कोकणीलज्जत #पनवेल  चमचमीत असे #कोकणी जेवण
काही लोकं कन्फ्यूज होतात,  कोकणी जेवण आणि #मालवणी जेवण यामध्ये, असा समज आहे की दोन्ही सारखेच,  जरी दोन्हीही प्रांत कोकणात (रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा)  येत असले तरीही दोन्ही कडचीजेवण बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे.  त्याबद्दल नंतर कधीतरी,
पनवेलच्या या रेस्टॉरंट मध्ये उत्तम असे कोकणी जेवण मिळते,  मासे कायम ताजे, चविष्ट असे चिकन,  मटण आणि फिश चे प्रकार,  आणि हो अतिशय रास्त दरात,  झटपट सर्विस,
फक्त एकच अडचण लगेचच बसायला जागा मिळेल याची शाश्वती नाही तर मग कधी भेट देणार , भेट द्यायला जाल तेव्हा आमच्या #खानापिना या फेसबुक पेज चे नाव सांगायला विसरू नका
अशीच खाद्य सफर चालू ठेवण्यासाठी आमच्या #खानापिना पेज ला लाइक आणि शेअर नक्की करा
#Chef_Satyendra #NewMenu #Kitchendesigning  #Menuplanning #ChoosyFoodies #खानापिना  #NewRestaurantsetup #HotelConsultant #Youtubechoosyfoodies #HotelkiNaukari #Foodies #Popularfood #FamousRestaurants #Hoteljobs #Restaurantjobs #Hotelnaukari #Roadsidefoodies #Yummyfood #Fastfood #Healthyfood #Authenticfood #Indianfood #Foodblogger #RestaurantReviews #PanvelEatouts #Panvelfoodies #PanvelRestaurants
#NaviMumbai #Raigad
Read this article in English
For Professional Hotel Restaurant Consultation Contact
कृपया नाव नक्की लक्षात ठेवा,  आजूबाजूला अशाच प्रकारची बरीच होटेल आहेत
कोकणी लज्जत रेस्टॉरंट
पनवेल बस स्टँड समोर,
विसावा होटेल च्या मागच्या गल्लीत
पनवेल