लई भारी

#कोल्हापूरी स्वादिष्ट तरीही कमी तिखट जेवण, बर्‍याच लोकांचा असा गैरसमज आहे की कोल्हापुरी पदार्थ हे फक्त तिखट जाळ आणि झणझणीत असतात.
कोल्हापुरी ही एक चव आहे, असेच स्वादिष्ट आणि कमी तिखट जेवण मिळते खारघर मधल्या #लई_भारी मध्ये
शाकाहारी थाळी, शेव भाजी थाळी, नाॅन व्हेज थाळी (ठराविक दिवशी) तसेच मस्त पैकी नाष्टा,
शेवभाजी थाळी हा मस्त प्रकार इकडे मिळतो, एक वाडगा भरून शेवभाजी, ३ मोठ्या आकाराच्या पोळ्या (चपात्या) एका लहान वाटीत सुकी भाजी, भात आणि डाळ, असा मोजका पण पुरेसा आहार, आणि हो हे सर्व अगदीच परवडणाऱ्या किमतीत
मग नक्की च भेट द्या आणि आमच्या खानापिना वेबसाईट चे नाव सांगायला विसरू नका

#Chef_Satyendra #NewMenu #Kitchendesigning #Menuplanning #ChoosyFoodies #खानापिना #NewRestaurantsetup #HotelConsultant #Youtubechoosyfoodies #HotelkiNaukari #Foodies #Popularfood #FamousRestaurants #Hoteljobs #Restaurantjobs #Hotelnaukari #Roadsidefoodies #Yummyfood #Fastfood #Healthyfood #Authenticfood #Indianfood #Foodblogger #RestaurantReviews

For professional hotel restaurant consultation contact 

For our special Recipes visit our YouTube channel 

Want to review restaurant of your choice or your own restaurant  contact us 

लई भारी
Shop No. 22, Plot No. I-1, Balaji Angan, Sector-3, Kharghar, Navi Mumbai – 410210, Near Nift College