#मुंबई मधून, पुणे, नाशिक कींवा गुजरात च्या दिशेने प्रवास करणार असाल तर हमखास थांबा घेण्याचे ठिकाण म्हणजे #श्रीदत्त स्नॅक्स , मराठी खाद्यपदार्थांची मेजवानीच
चमचमीत (झणझणीत नाही) मिसळ, चविष्ट बटाटे वडा, लुसलुशीत कोथिंबीर वडी, खमंग थालीपीठ, स्वादिष्ट मटार पॅटीस , थंडगार ताक, पियुष, कोकम आणि।।।।।।।।।।।।।
अशीच यादी लांबत जाते,
विशेष बाब म्हणजे मी जेव्हा ईकडे भेट द्यायला गेलो तेव्हा मला दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या त्या म्हणजे ईकडे लोक निमुट पणे सेल्फ सर्विस घेत होते (हे मी चांगल्या अर्थाने लिहीले आहे) आणि दुसरी गोष्ट ईथे ५०% पेक्षा जास्त अमराठी ग्राहक खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत होते
हे त्या उपहार ग्रहाचे सगळ्यात मोठे यश आहे
तेव्हा मग कधी जाताय मराठी मेजवानी वर ताव मारायला
आणि हो गेलात की आमच्या #खानापिना फेसबुक पेजचे नाव सांगायला विसरू नका


#Chef_Satyendra #NewMenu #Kitchendesigning #Menuplanning #ChoosyFoodies #खानापिना #NewRestaurantsetup #HotelConsultant #Youtubechoosyfoodies #HotelkiNaukari #Foodies #Popularfood #FamousRestaurants #Hoteljobs #Restaurantjobs #Hotelnaukari #Roadsidefoodies #Yummyfood #Fastfood #Healthyfood #Authenticfood #Indianfood #Foodblogger #RestaurantReviews

श्री दत्त स्नॅक्स
१) पळस्पे फाटा पनवेल
२) नाशिक हायवे पडघा टोल नाक्याच्या पुढे नाशिक दिशेला
३) गुजरात हायवे विरार च्या पुढे पालघर दिशेला
४) मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मुंबई दिशेला खालापूर टोल च्या अलिकडे पेट्रोल पंपावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *