#ताडगोळे उन्हाळयात आंब्याच्या बरोबरीने मला आवडणारे दुसरे फळ, पण फक्त एकच अट तयार, सोललेले मिळाले तरच खायला मजा येते, नाहीतर ते बाजारातून आणून सोलून खायचे झाले, तर सोलून होई पर्यंत खायची इच्छा च मरून जाते, काही जणांना याची बाय प्रॉडक्ट आवडतात 🍷🍷😀😀😀😀😀 त्याबद्दल नंतर कधीतरी

अशीच खाद्य सफर चालू ठेवण्यासाठी आमच्या #खानापिना पेज ला लाइक आणि शेअर नक्की करा

खास रेसिपी साठी आमच्या यू ट्यूब चॅनेल ला भेट द्या 

For hotel restaurant consultation contact

 

#Chef_Satyendra #NewMenu #Kitchendesigning #Menuplanning #ChoosyFoodies #खानापिना #NewRestaurantsetup #HotelConsultant #Youtubechoosyfoodies #HotelkiNaukari #Foodies #Popularfood #FamousRestaurants #Hoteljobs #Restaurantjobs #Hotelnaukari #Roadsidefoodies #Yummyfood #Fastfood #Healthyfood #Authenticfood #Indianfood #Foodblogger #RestaurantReviews